Uike Organic Banner 1
संपर्क साधा (Contact) खरेदी करा (Shop Now)

तेलाची खात्रीशीर गुणवत्ता

उईके ऑर्गॅनिकच्या प्रत्येक थेंबामध्ये सामावली आहे निसर्गाची मूळ शुद्धता आणि ऊर्जा.

100% Natural

शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शुद्ध बियांचा निसर्गाच्या पद्धतीने तयार केलेले संपूर्ण नैसर्गिक तेल.

───── • ─────

Chemical Free

कोणत्याही प्रकारचे केमिकल रंग, सुगंध किंवा प्रिझर्व्हेटिव्हचा वापर अजिबात नाही.

───── • ─────

Cold Pressed

पारंपारिक लाकडी घाण्यावर कमी तापमानात पिळून काढल्याने पोषक तत्वे टिकून राहतात.

───── • ─────

Heart Healthy

MUFA आणि PUFA चे संतुलित प्रमाण असल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते आणि हृदय निरोगी राहते.

───── • ─────

Rich in Antioxidants

जीवनसत्व ई (Vitamin E) आणि नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

───── • ─────
PURE • NATURAL • HEALTHY

Our Premium Products

Three popular products with guaranteed purity.

LIGHT & HEALTHY Sunflower Oil
Sunflower

Sunflower Oil

Pure Cold-Pressed Wood Mill Oil

₹374

Size:
TRENDING Groundnut Oil
Groundnut

Groundnut Oil

Pure Cold-Pressed Wood Mill Oil

₹385

Size:
TRADITIONAL Mustard Oil
Mustard

Mustard Oil

Pure Cold-Pressed Wood Mill Oil

₹407

Size:
HEART CARE Safflower Oil
Safflower

Safflower Oil

Pure Cold-Pressed Wood Mill Oil

₹484

Size:
BEST SELLER Sesame Oil
Sesame

Sesame Oil

Pure Cold-Pressed Wood Mill Oil

₹594

Size:
OMEGA-3 RICH Flaxseed Oil
Flaxseed

Flaxseed Oil

Pure Cold-Pressed Wood Mill Oil

₹660

Size:
PURE ENERGATE Castor Oil
Castor

Castor Oil

Pure Cold-Pressed Wood Mill Oil

₹660

Size:
HEALTHY Coconut Oil
Coconut

Coconut Oil

Pure Cold-Pressed Wood Mill Oil

₹935

Size:
PREMIUM CARE Almond Oil
Almond

Almond Oil

100% Pure Cold-Pressed Almond Oil

₹330

Size:

100% Natural

No additives, pure & safe

Cold Pressed

Retains nutrients & aroma

Chemical Free

No chemicals, no preservatives

Healthy Choice

Good for you & your family

Oil Bottles Background Art
शुद्ध • नैसर्गिक • आरोग्यदायी

किंमत यादी & ऑर्डर कॅल्क्युलेटर

आमच्या सर्व प्रकारच्या लाकडी घाण्याच्या तेलांचे सद्यत्तम दर पहा आणि थेट ऑर्डर करा.

100% लाकडी घाण्याचे तेल रसायनमुक्त & प्रिझर्व्हेटिव्ह नाही कोल्ड प्रेस (थंड दाब पद्धत) आरोग्यदायी & विश्वासार्ह

अधिकृत दर पत्रक (Price List) 🌿

तेलाचा प्रकार (Oil Name) 100ml 250ml ½ Litre लोकप्रिय 1 Litre 5 Litres कृती
Groundnut
शेंगदाणा तेल बेस्ट सेलर
(Groundnut)
₹47 ₹96 ₹193 ₹385 ₹1925
Sunflower
सूर्यफूल तेल (Sunflower)
₹46 ₹94 ₹187 ₹374 ₹1870
Sesame
तीळ तेल (Sesame)
₹59 ₹149 ₹297 ₹594 ₹2970
Safflower
करडई तेल (Safflower)
₹61 ₹121 ₹242 ₹484 ₹2420
Mustard
मोहरी तेल (Mustard)
₹51 ₹101 ₹204 ₹407 ₹2035
Flaxseed
जवस तेल (Flaxseed)
₹66 ₹165 ₹330 ₹660 ₹3300
Castor
एरंडेल तेल (Castor/Energate)
₹66 ₹165 ₹330 ₹660 ₹3300
Coconut
खोबरेल तेल (Coconut)
₹94 ₹233 ₹468 ₹935 ₹4675
Almond
बदाम तेल (Almond)
₹330 — — — —

त्वरित ऑर्डर कॅल्क्युलेटर

सोपे • वेगवान • सुरक्षित
Oil Thumbnail
1
प्रति युनिट दर: ₹385
एकूण अंदाजे किंमत: ₹385
🛡️ सुरक्षित पेमेंट • जलद डिलिव्हरी • गुणवत्ता हमी

मोफत डिलिव्हरी

₹999 पेक्षा जास्त ऑर्डरवर

उत्तम गुणवत्ता

प्रीमियम कोल्ड प्रेस तेल

ग्राहक सेवा

आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर

सोपे रिटर्न

7 दिवसांची रिटर्न पॉलिसी

UIKE ORGANIC Cold Pressed Oil
का निवडाल आम्हाला?

का निवडाल
Uike Organic?

नैसर्गिकतेवर विश्वास, आरोग्यावर भर आणि शुद्धतेची हमी – हेच आहे Uike Organic चे वचन.

100% नैसर्गिक व केमिकल-फ्री

कोणतेही केमिकल, रसायन किंवा कृत्रिम घटक न मिसळलेले 100% शुद्ध तेल.

हृदयासाठी लाभदायक

घाण्यावर काढलेले नैसर्गिक फॅटी ॲसिडयुक्त व चांगले कोलेस्ट्रॉल कायम टिकून राहतात.

पारंपरिक लाकडी घाणा पद्धत

कमी तापमानात घाण्यावर लाकडी लाट्याने पिलवलेले जडग राखून तेल तयार.

उत्कृष्ट सुगंध आणि चव

लाकडी घाण्यामुळे तेलाचा मूळ सुगंध आणि चव तेलात तशीच टिकून राहते.

त्वचा व केसांसाठी उत्तम

व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याने त्वचेची व केसांची नैसर्गिक चमक सुधारते.

थेट शेतकऱ्यांकडून खरेदी

शेतकऱ्यांच्या शेतातून आलेल्या उच्च दर्जाच्या बियाण्यांपासून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवतो.

शुद्ध व सुरक्षित

100% केमिकल-फ्री

पारंपरिक घाणा पद्धत

कमी तापमानात प्रक्रिया

फास्ट डिलिव्हरी

सुरक्षित पॅकिंगसह

गुणवत्तेची हमी

उच्च दर्जाचे उत्पादने

Oil Background Art
शुद्ध • नैसर्गिक • आरोग्यदायी

तेलातील आरोग्यदायी घटक आणि फायदे

🌿

आमच्या प्रत्येक तेलात नैसर्गिक पोषक घटक असतात जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

१. फॅटी ॲसिड्स (Fatty Acids)

ओमेगा ३, ६ आणि ९ युक्त फॅटी ॲसिड्स हृदयाचे आरोग्य सुधारतात, कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि मेंदूच्या कार्यक्षमता वाढवतात.

हृदयासाठी उत्तम व फायदेशीर

२. व्हिटॅमिन्स (Vitamins)

व्हिटॅमिन A, D, E आणि K हे शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीला बळकटी देतात आणि त्वचा, केस व डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.

त्वचा व डोळ्यांसाठी फायदेशीर

३. अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants)

अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रेडिकल्सना नष्ट करतात आणि पेशींचे संरक्षण करतात. यामुळे वय वाढण्याची प्रक्रिया मंद होते.

पेशींचे संरक्षण व दीर्घायुष्य

४. फायटोस्टेरॉल्स

फायटोस्टेरॉल्स कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले जातात.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते

५. पोलिफिनॉल्स व फ्लॅव्होणॉइड्स

हे घटक शरीरातील दाह कमी करतात, रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि एकूण आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

रोगप्रतिकार शक्ती वाढवते

६. मिनरल्स (Minerals)

कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि लोह यांसारखे खनिजे हाडे मजबूत करतात, रक्ताची गुणवत्ता सुधारतात आणि शरीराच्या विविध कार्यांसाठी आवश्यक असतात.

हाडांसाठी व रक्तासाठी उपयुक्त

७. एन्झाईम्स (Enzymes)

एन्झाईम्स पचनक्रिया सुधारतात, पोषक घटकांचे शोषण वाढवतात आणि शरीरातील जैविक प्रक्रिया सुलभ करतात.

पचन सुधारते व पोषण वाढवते

शुद्ध तेल निवडा,
आरोग्य वाढवा!

Uike Organic तेल हे 100% नैसर्गिक आणि रासायनिक-मुक्त आहे. आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आजच निवडा.

आता ऑर्डर करा

100% नैसर्गिक

रासायनिक-मुक्त व शुद्ध

कोल्ड प्रेस

पोषक तत्त्वे जपून ठेवलेली

कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह नाही

पूर्णपणे सुरक्षित

गुणवत्तेची खात्री

प्रीमियम क्वालिटीची हमी

Organic Leaves
Organic Leaves
🌿 शुद्ध • नैसर्गिक • आरोग्यदायी 🌿

पारंपरिक उत्पादन प्रक्रिया

उत्तम आणि शुद्ध तेल तयार होण्यासाठी आम्ही पारंपरिक पद्धतीने प्रत्येक टप्पा काळजीपूर्वक पूर्ण करतो.

1

बियाणे निवड (Seed Selection)

उत्तम प्रतीची व ताजी बियाणे निवडली जातात. यामुळे तेलाची गुणवत्ता सर्वोत्तम राहते.

2

स्वच्छता (Cleaning)

बियाणे स्वच्छ पाण्याने धुतली जातात आणि धूळ, माती व अशुद्ध पदार्थ काढून टाकले जातात.

3

थंड पद्धतीने घाणा (Cold Pressing)

लाकडी घाण्याद्वारे कमी तापमानात बियाणे पिरले जाते. यामुळे तेलातील नैसर्गिक पोषक तत्वे टिकून राहतात.

4

नैसर्गिक गाळण (Natural Filtration)

कापड व नैसर्गिक फिल्टरच्या सहाय्याने तेल गाळले जाते. यामुळे शुद्ध व स्वच्छ तेल मिळते.

5

गुणवत्ता तपासणी (Quality Check)

प्रत्येक बॅचची गुणवत्ता, रंग, सुगंध आणि शुद्धता तपासली जाते.

6

पॅकिंग (Packaging)

शुद्ध तेल स्वच्छ, फूड ग्रेड बाटल्यांमध्ये भरले जाते. बाटली सील करून सुरक्षित पॅक केली जाते.

7

सुरक्षित डिलिव्हरी (Home Delivery)

ताजे आणि शुद्ध तेल थेट आपल्या दारात पोहोचवले जाते.

100% नैसर्गिक

रसायनमुक्त व शुद्ध

कोल्ड प्रेस्ड

पोषक तत्वे अबाधित

केमिकल-फ्री

स्वास्थ्यासाठी सुरक्षित

गुणवत्तेची हमी

विश्वासार्ह आणि शुद्ध

Organic Leaves
Cold Pressed Oil Bottles & Sunflower
💬 ग्राहकांचे मत

आमच्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया

उईके ऑर्गॅनिक तेलाचा वापर करणाऱ्या समाधानी ग्राहकांचे अनुभव.

”
५/५

"मी गेल्या २ महिन्यांपासून उईके शेंगदाणा तेल वापरत आहे. भाजी आणि पोळीला खूप अप्रतिम चव येते आणि तेल अजिबात जास्त चिकट नाही. आमचे पूर्ण कुटुंब समाधानी आहे!"

SM

संजय माने

नाशिक, महाराष्ट्र

”
५/५

"बाजारच्या रिफाइंड तेलापेक्षा लाकडी घाण्याचे तेल खूप पचायला हलके आहे. उईके ऑर्गॅनिकचे तीळ तेल गुडघे दुखी आणि मालिशसाठी खूप फायदेशीर ठरले. मी आवर्जून शिफारस करेन."

AK

अनिता कुलकर्णी

पुणे, महाराष्ट्र

”
४/५

"नारळ तेल खूप छान सुगंधी आहे. आम्ही ते डोक्याला लावण्यासाठी तसेच दक्षिण भारतीय पदार्थ बनवण्यासाठी देखील वापरतो. दर्जेदार पॅकेजिंग आणि जलद घरपोच सेवा मिळते."

PD

प्रमोद देशमुख

औरंगाबाद, महाराष्ट्र

”
५/५

"करडई तेल आणि मोहरी तेल पचायला हलके आणि सुगंधी आहे. शुद्ध घाण्याचे तेल जेवणात वापरल्याने आम्लपित्ताचा त्रास खूप कमी झाला आहे."

RP

राधिका पाटील

नागपूर, महाराष्ट्र

Organic Leaves
Organic Leaves
🌿 आपले प्रश्न, आमची उत्तरे

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

लाकडी घाणा तेल आणि आमच्या उत्पादनांबद्दल तुमच्या सर्व शंकांचे निरसन येथे मिळवा.

लाकडी घाण्याचे (Cold Pressed) तेल म्हणजे लाकडाच्या (घाण्याच्या) साह्याने कमी वेगाने आणि कमी तापमानात बिया पिरून काढलेले तेल. यात कोणत्याही रसायनाचा (Chemical) वापर केला जात नाही, ज्यामुळे तेलातील मूळ पोषक घटक, सुगंध आणि चव तशीच राहते.

उईके ऑर्गॅनिकचे तेल १००% नैसर्गिक आणि प्रिझर्व्हेटिव्ह-मुक्त असल्याने ते साधारण ६ ते ९ महिने उत्तम स्थितीत राहते. कोरड्या आणि थंड ठिकाणी ठेवल्यास त्याची गुणवत्ता जास्त काळ टिकते.

रिफाईन्ड तेल उच्च तापमानावर आणि रसायनांचा वापर करून प्रक्रिया केले जाते, ज्यामुळे तेलातील जीवनसत्त्वे नष्ट होतात. तर लाकडी घाण्याचे तेल कमी तापमानावर काढले जात असल्याने त्यात अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन E आणि नैसर्गिक फॅटी ऍसिड्स भरपूर प्रमाणात असतात.

तेल नेहमी थेट सूर्यप्रकाशापासून दूर, कोरड्या आणि थंड जागी झाकून साठवावे. काचेच्या किंवा फूड ग्रेड कंटेनरमध्ये ठेवल्यास तेलाचा सुगंध आणि ताजेपणा जास्त काळ टिकतो.

ऑर्डर कन्फर्म झाल्यानंतर साधारण २ ते ४ कार्यदिवसांत (Business Days) तेल तुमच्या दारापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवले जाते.

अजून काही प्रश्न आहेत?

आमची टीम तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे.

WhatsApp वर विचारा
Organic Leaves
Cold Pressed Oil Bottles & Sunflower
🌱 आमच्याशी संपर्क साधा

थेट संपर्क आणि ऑर्डर करा

आपल्या घर पर्यंत शुद्ध आणि आरोग्यदायी तेल पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमी तयार आहोत.

संपर्क माहिती

मोबाईल क्रमांक (Phone)

9975018407

अधिक माहितीसाठी : +91 7387857142

ईमेल (Email)

uikeorganic@gmail.com

पत्ता (Address)

पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र - ४११०१९

भारत

WhatsApp QR Code

QR स्कॅन करून ऑर्डर करा

आमचे उत्पादने पाहा, ऑर्डर करा आणि आमच्या WhatsApp वर सोप्या पद्धतीने संपर्क साधा.

QR स्कॅन करा

चौकशी फॉर्म (Inquiry Form)

100% सुरक्षित

तुमची माहिती सुरक्षित आहे

लवकर प्रतिसाद

आम्ही लवकर संपर्क करू

शुद्ध आणि नैसर्गिक

आरोग्यदायी आणि विश्वासार्ह

आमचे ठिकाण

पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र - ४११०१९

भारत

Google Maps वर पहा

Pimpri-Chinchwad

पिंपरी चिंचवड, पुणे

ऑर्डर किंवा अधिक माहितीसाठी आमच्याशी आत्ताच WhatsApp वर संपर्क साधा!

WhatsApp वर चॅट करा
Cold Pressed Oil Bottles & Sunflower